Mumbai Weather Updates: मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या मध्यम सरी पडण्याची शक्यता

मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण राहणार आहे. कालपासून मुंबईत पूर्वमोसमी पावसाची बरसात सुरू झाली आहे.

Monsoon | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण राहणार आहे. कालपासून मुंबईत पूर्वमोसमी पावसाची बरसात सुरू झाली आहे. आजही ती कायम राहण्याचा अंदाज आहे.  मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या मध्यम  सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement