Mumbai Weather Forecast: आज मुंबईसह उपनगरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता; 'ही' आहे भरतीची वेळ

मुंबई व उपनगरांत पुढील 24 तास मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आज संध्याकाळी 5.20 आणि 7.50 वाजता भरतीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Mumbai Weather Forecast: आज मुंबईसह उपनगरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता; 'ही' आहे भरतीची वेळ
Mumbai Weather Forecast (Photo Credit: ANI)

मुंबई व उपनगरांत पुढील 24 तास मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आज संध्याकाळी 5.20 आणि 7.50 वाजता भरती असून 3.23 ते 3.87 मी उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याचे बीएमसीने ट्विटद्वारे सांगितले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2021 12:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).