Mumbai Weather Forecast July 8: शहर, उपनगरांमध्ये सौम्य, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता; 11:22 च्या सुमारास भरती

आज सकाळपासून मुंबई शहरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.

Monsoon (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबई शहर, उपनगरांमध्ये  सौम्य, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दुपारी 11:22 च्या सुमारास भरती आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement