Mumbai Weather Forecast: मुंबई मध्ये ढगाळ वातावरणचा अंदाज; चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र खवळलेलाच (Watch Video)
सोबतच मेघगर्जनेचाही इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रामधून पुढे जाणारं बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईच्या हवामानावर प्रभाव टाकत आहे. सध्या मुंबईत समुद्राला उधाण आलं आहे. उंचच उंच लाटा उसळत आहेत. एककीकडे चक्रीवादळामुळे वारा वाहत असला अधून मधून पाऊस शिंपडत असला तरीही हवामान थोडं उष्ण आणि आद्रतेचं राहणार आहे. दरम्यान वार्याचा वेग आज 45-55 kmph असणार आहे. Cyclone Biparjoy in Mumbai: मुंबई मध्ये बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF ने दाखल केल्या अजून 2 टीम्स .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)