Mumbai Water Supply Update: मुंबईमध्ये 21 जानेवारी ते 22 जानेवारी 2022 दरम्यान अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या परिसर
मुंबईमध्ये काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे
शुक्रवार, 21 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते शनिवार, 22 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत ए, बी, ई, एफ/दक्षिण व एफ/उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एफ/दक्षिण व एफ/उत्तर विभागात इतर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement