Tulsi Dam Overflow: तुळशी डॅम ओव्हरफ्लो, मुंबईला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव भरला
भर पावसाळ्यात मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या इतिहासात बहुदा हे पहिल्यांदाच घडत असावे किंवा यापूर्वी अपवादानेच घडले असावे. उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा झाला आणि पावसाने ओढ दिली. परिणामी मुंबईला पुढचे काही दिवसच पुरेल इतके पाणी तलावांमध्ये शिल्लख राहिले. त्यामुळे ही परिस्थिती ओढावली.
भर पावसाळ्यात मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या इतिहासात बहुदा हे पहिल्यांदाच घडत असावे किंवा यापूर्वी अपवादानेच घडले असावे. उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा झाला आणि पावसाने ओढ दिली. परिणामी मुंबईला पुढचे काही दिवसच पुरेल इतके पाणी तलावांमध्ये शिल्लख राहिले. त्यामुळे ही परिस्थिती ओढावली. दरम्यान, स्थिती हळुहळू बदलत आहे. याची प्रचिती तुळशी धरमाने दिली. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून ओसंडून वाहू लागले आहे. हळूहळू इतर धरणेही भरली जातील अशी आशा आहे.
व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement