Mumbai Water Supply Cut: मुंबई मध्ये 1-10 नोव्हेंबर दरम्यान दहा टक्के पाणी कपात; BMC चं पाणी सांभाळून वापरण्याचं आवाहन

मुंबई मध्ये आज (1 नोव्हेंबर) पासून पुढील दहा दिवस 10% पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे.

water tap | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

मुंबई मध्ये आज (1 नोव्हेंबर) पासून पुढील दहा दिवस 10% पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. बीएमसी ने दिलेल्या माहितीनुसार, पिसे येथील न्यूमॅतिक गेट सिस्टिम मध्ये एअर ब्लॅडर बदलण्याचं काम हाती घेतलं असल्याने ही पाणी कपात केली जात आहे. तरी गरजेनुसार पाणी साठवा आणि ते काटकसरीने वापरा असं आवाहन करण्यात आलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement