Mumbai Water Stocks: मुंबईकरांना दिलासा, मुंबईला पाणिपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जलसाठा वाढला; टक्केवारी घ्या जाणून

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई पडत असलेल्या पावसामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संगट टळण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलायशयांमध्ये पाणीसाठा हळूहळू वाढत आहे. सध्या स्थितीत तो 10.88% वर पोहोचला आहे.

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई पडत असलेल्या पावसामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संगट टळण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलायशयांमध्ये पाणीसाठा हळूहळू वाढत आहे. सध्या स्थितीत तो 10.88% वर पोहोचला आहे. पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामळे हा साठा हळूहळू वाढत जाऊन 100% वर पोहोचले अशी आशा आहे. दरम्यान, पाऊस सुरु होण्यापूर्वी जलाशयातील साठा कमी होऊन तो केवळ 7% इतकाच राहिला होता. त्यामुळे उद्यापासून म्हणजेच येत्या 1 जुलैपासून मुंबईत पाणीकपातकरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आगामी काळात पावसाची संततधारकायम राहीली आणि पाणीसाठा वाढत गेला तर पाणीकपात टळू शकणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement