Mumbai Water Cut Update: मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांमध्ये पाणीसाठा 68.06% वर; अद्याप 10% पाणीकपात रद्द नाही

तुळशी, मोडकसागर, तानसा तलावं ओव्हर फ्लो झाली आहेत.

Mumbai Water Crisis | representative pic- (photo credit -pixabay)

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांमध्ये पाणीपुरवठा 68.06% वर गेला आहे. मागील आठवडाभर मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तलावं तुडंब वाहत आहेत. परंतू मुंबईकरांवरील 10% पाणीकपातीचं संकट मात्र अद्याप टळलेले नाही. बीएमसी कडून पाणी कपात कायम ठेवण्यात आली आहे. तुळशी, मोडकसागर, तानसा तलावं तुडुंब भरली आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement