Mumbai University: रद्द झालेल्या परीक्षा मुंबई विद्यापीठाकडून रिशेड्युल, पाहा नव्या तारखा

मुसळधार पावासामुळे रद्द करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नव्या वेळापत्रकानुसार पुन्हा निर्धारीत करण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठ परीक्षा विभागाने तसे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. जे विद्यापीठाच्या संकेतस्थळ आणि सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर करण्यात आले आहे.

Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

मुसळधार पावासामुळे रद्द करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नव्या वेळापत्रकानुसार पुन्हा निर्धारीत करण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठ परीक्षा विभागाने तसे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. जे विद्यापीठाच्या संकेतस्थळ आणि सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर करण्यात आले आहे. या वेळापक्षकानुसार 27 जुलै रोजी रद्द करण्यात आलेल्या परीक्षा आता अनुक्रमे 1, 5, 8 आणि 11 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहेत. विषय आणि इतर माहिती पाहण्यासाठी खालील ट्विटवर क्लिक करा.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement