मुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल (पहा अपघाताचा थरारक क्षण)

MIDC police कडून याप्रकरणी ट्रक ड्रायव्हर विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडक बसल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 2 जण जखमी झाले असून MIDC police कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कालची घटना आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)