Mumbai Traffic Update: Babulnath Temple जवळ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने वाहतूक मंद गतीने; पोलिसांचे पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

बाबुलनाथ मंदिर जवळ रस्त्याचे दुरुस्तीचे काम चालू असल्याने वाहतूक मंद गतीने होत आहे.

Traffic | (Photo credit: archived, edited, symbolic images)

दक्षिण मुंबई मध्ये Babulnath Temple जवळ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने वाहतूक मंद गतीने सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. परिणामी पोलिसांनी देखील पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई पोलिस ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)