Mumbai Traffic Update Today: मुंबई मध्ये VIP च्या वर्दळीमुळे सांताक्रूझ ते गिरगाव चौपाटी दरम्यान मुख्य रस्त्यावर ट्राफिक जाम ची शक्यता; सामान्यांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन
मुंबई दिशेकडे येण्यासाठी मुख्य मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन मुंबई पोलिसांनी आज नागरिकांना ट्वीट द्वारा केले आहे.
मुंबई मध्ये आज (7 डिसेंबर) सकाळी 11 त 1 दरम्यान VIP च्या वर्दळीमुळे मुख्य रस्त्यावर ट्राफिक जाम ची शक्यता असल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान सामान्य नागरिकांना गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत येताना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Mumbai Police ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement