Mumbai Traffic Update: गणेशोत्सवाच्या काळात मुंबई मध्ये पार्किंग सुविधेच्या स्थळांमध्ये बदल; पहा परळ, भायखळा, काळाचौकी भागात कुठे शकाल पार्किंग

मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीच्या मार्गांमध्ये काही ठिकाणी बदल करण्यात आले आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीच्या मार्गांमध्ये काही ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. यामध्ये लालबाग, परळ मध्ये अधिक गर्दी असल्याने तुम्ही या भागात पुढील 10 दिवस स्वतःची गाडी घेऊन जात असल्यास पार्किंग स्थळांमध्ये ट्राफिक विभागाकडून करण्यात आलेले बदल अवश्य पहा.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement