Mumbai Traffic Update: महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभुमिवर मुंबईतील वाहतुकी संबंधी विशेष सुचना जारी, जाणून घ्या पर्यायी मार्ग
महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभुमिवर मुंबई वाहतुक विभागाकडून विशेष सुचना आणि पर्यायी मार्ग जारी करण्यात आले आहेत. ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान वाहतुकीचे हे नियम लागू होतील असी माहिती मुंबई वाहतुक विभागाकडून देण्यात आली आहे.
तब्बल दोन वर्षांनंतर मुंबईत महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Din) दिन धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. गेले दोन वर्ष कोव्हिड निर्बंधांमुळे नियमांचं पालन करत हा उत्सव अटीसर्तीसह साजरा करण्यात आला. पण यावर्षी विनानिर्बध महापरिनिर्वाण दिन साजरा केला जाणार आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशभरातून भीम अनुयायी मुंबईतील चैत्यभुमिवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना (Dr. Babasaheb Ambedkar) नमन करण्यास हजेरी लावतात. याचं पार्श्वभुमिवर मुंबई वाहतुक विभागाकडून विशेष सुचना आणि पर्यायी मार्ग जारी करण्यात आले आहेत. ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान वाहतुकीचे हे नियम लागू होतील असी माहिती मुंबई वाहतुक विभागाकडून (Mumbai Traffic Police) देण्यात आली आहे.
महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी दि. ०५.१२.२०२२ स. ६ ते ०७.१२.२०२२ रा. १२ पर्यंत पुढील वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे:#MTPUpdates pic.twitter.com/euRzCbNDK4
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) December 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2022 02:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

