Mumbai Traffic Update: मुंबई मध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 1, 4, 5, 6, 9 सप्टेंबर दिवशी बंद असतील 'हे' रस्ते; जाणून घ्या पर्यायी मार्ग!
मुंबईत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरळीत विसर्जनासाठी ट्राफिक पोलिसांकडून काही रस्ते बंद करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केले आहे.
आज गणेश चतुर्थीला बाप्पाचं घरोघरी आगमन झाल्यानंतर उद्या 1 सप्टेंबर पासून दीड दिवसांचा गणपती, पाच, सहा, सात, दहा दिवसांच्या गणपतींंचं विसर्जन सुरू होणार आहे. मुंबईत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरळीत विसर्जनासाठी ट्राफिक पोलिसांकडून काही रस्ते बंद करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केले आहे.
मुंबई ट्राफिक पोलिसांचं आवाहन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)