Mumbai Traffic Update: मुंबई मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गांमध्ये बदल; BKC मधील 'हे रस्ते असतील बंद!

आज मुंबई मध्ये राजभवन आणि बीकेसी परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रम होणार आहेत.

Narendra Modi | Photo Credit - Twitter

मुंबई मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहे.  BKC मधील काही मार्ग बंद ठेवण्यात आल्याने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई ट्राफिक अपडेट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement