मुंबईत 2 डिसेंबर दिवशी VIP Movement राहणार आहे.  त्यामुळे सकाळी ११.०० ते १२.३० आणि १४.३० ते १७.०० या दरम्यान सांताक्रूझ, वरळी सी लिंक, रिगल सर्कल या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू राहील.अशी माहिती ट्राफिक विभागाने दिली आहे. प्रवाशांनी ही बाब लक्षात ठेवून आपले या मार्गाजवळ आपल्या प्रवासाची आखणी करावी असं आवाहन करण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)