Mumbai Traffic Update: महालक्ष्मी परिसरात आज Feeding India Concert च्या पार्श्वभूमीवर जड वाहनांना 'या' भागात प्रवेशबंदी
मुंबई मध्ये महालक्ष्मी परिसरात आज Feeding India Concert च्या पार्श्वभूमीवर जड वाहनांना वरळी आणि आजुबाजूच्या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सकाळी 9 ते रात्री 12 या वेळेत ही प्रवेशबंदी असणार आहे. दरम्यान या भागात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)