Mumbai Traffic Update: मुंबई मध्ये Aarey Road तात्पुरत्या काळासाठी वाहतूकीसाठी आज बंद
बीएमसी आणि एमएमआरसी यांच्याकडून काम करण्यासाठी आरे रोड आज वाहतूकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.
मुंबई मध्ये Aarey Road तात्पुरत्या काळासाठी वाहतूकीसाठी आज बंद ठेवला जाणार आहे. बीएमसी आणि एमएमआरसी यांच्याकडून या काळात काम केले जाणार आहे. नागरिकांनी आजच्या दिवशी पवई/मरोळ कडे जाण्यासाठी जेव्हीएलआर मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Traffic Update: अंधेरी पूलाजवळ दोन अपघातांमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
Mumbai Metro Line 3: मुंबईकरांना महाराष्ट्र दिनी मिळणार BKC ते Worli जोडणार्या मुंबई मेट्रो लाईन 3 च्या दुसर्या टप्प्याचं गिफ्ट?
Pahalgam Terror Attack: मुंबई पोलिसांंनी 17 पाकिस्तानी नागरिकांची पटवली ओळख; Exit Permits जारी
Bengaluru Beat Delhi IPL 2025: आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून केला पराभव, विराट आणि कृणाल पांड्याने फिरवला सामना
Advertisement
Advertisement
Advertisement