Mumbai Traffic Police हवालदाराने टॅक्सी चालकांकडून पैसे घेतल्याचा दावा, व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई पोलीस दलातील वाहतूक विभागाच्या हवालदाराने गेट वे ऑफ इंडिया येथे एका टॅक्सी चालकाकडून पैसे घेतल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो फ्री प्रेस जर्नलने आपल्या एक्स हँडलवरही शेअर केला आहे आणि मुंबई पोलिसांनाही टॅग केला आहे. यावर मुंबई पोलिसांनी आम्ही घटनेची चौकशी करु असे म्हटले आहे. दरम्यान, लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

व्डिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)