Mumbai Rain Viral Meme: आज पुन्हा मुंबईची तुंबई! नेटकऱ्यांकडून मजेशीर मीम्स सोशल मिडीयावर शेअर

मुंबईतील चाकरमान्यांना मुसळधार पावसात ऑफिसला हजेरी लावावी लागली आहे. संबंधित नेटकऱ्यांकडून मजेशीर मीम्स सोशल मिडीयावर शेअर होताना दिसत आहेत.

Representational Image (Photo Credits: IANS)

मुंबईसह (Mumbai Rain) उपनगरात मध्यरात्रीपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील (Mumbai) सखल भागात पाणी साचल्याने अनेक मार्गावर वाहतूक (Traffic Jam) कोंडी निर्माण झाली आहे. आज आठवड्याचा शेवटचा दिवस असला तरी चाकरमान्यांना मात्र मुसळधार पावसात ऑफिसला हजेरी लावावी लागली आहे. संबंधित नेटकऱ्यांकडून मजेशीर मीम्स (Memes) सोशल मिडीयावर (Social Media) शेअर (Share) होताना दिसत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now