मुंबई मध्ये यंदा 15 जानेवारीला 'टाटा मुंबई मॅरेथॉन' चं आयोजन करण्यात आलं आहे. या मॅरेथॉन साठी पहाटे 3 ते दुपारी 3.15 या वेळेमध्ये काही मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. दरम्यान स्पर्धकांना मार्ग मोकळा करू देण्यासाठी हे मार्ग मोकळे ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नक्की वाचा: Mumbai Local Special Trains On January 15: मुंबई मॅरेथॉन साठी रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार स्पेशल ट्रेन्स; इथे पहा वेळापत्रक .
पहा ट्वीट्स
#TataMumbaiMarathon च्या स्पर्धकांना मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी १५/०१/२०२३ रोजी ०३:०० ते १३:१५ या वेळेत मॅरेथॉन मार्गावरील वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्यात आली आहे. #MumbaiTrafficUpdates
(१/२) pic.twitter.com/7RSXG7X1jR
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) January 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)