Mumbai Traffic Diversion Update: मुंबई मध्ये मविआ च्या वज्रमूठ सभेच्या पार्श्वभूमीवर बीकेसी परिसरात वाहतूक मार्गात बदल
बीकेसी भागामध्ये 1 मे दिवशी काही ठिकाणी वाहतूकीच्या मार्गात ट्राफिक पोलिसांनी बदल केले आहेत.
मुंबई मध्ये मविआ च्या वज्रमूठ सभेच्या पार्श्वभूमीवर बीकेसी परिसरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. 1 मे दिवशी मुंबईच्या बीकेसी ग्राऊंड वर मविआने सभेचं आयोजन केले आहे. महाराष्ट्र दिनी राज्यात सार्वजनिक सुट्टी असली तरीही या सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. काही ठिकाणी प्रवेशबंदी आहे. हा वाहतूक मार्गातील बदल 1 मे दिवशी दुपारी 1 ते रात्री 12 वाजेपर्यंत लागू असणार आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement