मुंबईत होणार 2023 International Olympic Committee Session चं आयोजन; अभिमानास्पद बाब म्हणत CM Uddhav Thackeray यांनी Nita Ambani यांचेही मानले आभार

२०२३ चे सेशन मुंबई, महाराष्ट्राकडे आणण्याकरता श्रीमती नीता अंबानी यांचे आभार.'

Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

 2023 International Olympic Committee Session चं आयोजन  मुंबईत होणार आहे. ही महाराष्ट्र आणि मुंबईसाठी अभिमानास्पद बाब असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  Nita Ambani यांचेही  आभार  मानले आहेत. दरम्यान ही मुंबईसाठी केवळ अभिमानाची गोष्ट नाही तर भारताला क्रीडा क्षितिजावर पुढे नेण्याची संधी देखील आहे. असेही त्यांनी नमूद केले आहे.

सीएमओ ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)