Mahim Dargah, Haji Ali Dargah चे ट्रस्टी Suhail Khandwani चौकशीसाठी मुंबईच्या NIA Office मध्ये दाखल

Suhail Khandwani यांच्या ऑफिस आणि घरावर काल धाड पडली होती.

Suhail Khandwani । Twitter/ANI

Mahim Dargah, Haji Ali Dargah चे ट्रस्टी  Suhail Khandwani चौकशीसाठी मुंबईच्या NIA Office मध्ये आज (10 मे) दाखल झाले आहेत. त्यांच्या ऑफिस आणि घरावर काल धाड पडली होती. Dawood Ibrahim च्या निकटवर्तीयांसंबंधी शोधाशोध सुरू असताना ही कारवाई करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now