Mumbai Shocker: जमावाने चोर समजून केलेल्या बेदम मारहाणीत सामान्य नागरिकाचा मृत्यू, बोरिवली येथील घटना

कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Arrested | (File Image)

मुंबईतील बोरिवली पूर्व भागात चोर समजून जमावाने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाला. प्रवीण लहाने असे या व्यक्तीचे नाव असून पोलिसांच्या एका पथकाने प्रवीण यांना जमावापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. पंरतू त्यांना त्यात यश आले नाही. कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement