Mumbai Shocker: गतिमंद मुलीवर 3 अल्पवयीन मुलांकडून बलात्कार; व्हिडिओ देखील सोशल मिडीयात अपलोड

घाटकोपर मध्ये गतिमंद मुलीवर बलात्कार केलेल्या मुलीचे आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात टाकले आहे.

Raped (representationla image)

मुंबईच्या घाटकोपर भागात एका गतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी नैसर्गिक  विधी करण्यासाठी गेली असता, तीन मुलांनी शौचालयात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. संतापजनक बाब म्हणजे या घटनेचा व्हिडीओ शूट करून त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडीयात अपलोड करण्यात आला आहे. या मुलीच्या भावाने तो व्हिडिओ पाहून नातेवाईकांंना कळवले. त्यानंतर पोलिस तक्रार झाली आणि पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवलं असल्याची माहिती दिली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement