Mumbai Shocker: भांडूप पोलिस स्टेशन मध्ये 9 वर्षीय मुलीवर बलात्काराची नोंद; 62 आणि 65 वर्षीय व्यक्तींना अटक

भांडूप पोलिस स्टेशन मध्ये 9 वर्षीय मुलीवर बलात्काराची नोंद करण्यात आली आहे.

Raped (representationla image)

भांडूप पोलिस स्टेशन मध्ये 9 वर्षीय मुलीवर बलात्काराची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये  62 आणि 65 वर्षीय व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तर तिसर्‍याचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 2 वर्षांपासून ते पीडीतेवर बलात्कार करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement