भांडूप पोलिस स्टेशन मध्ये 9 वर्षीय मुलीवर बलात्काराची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये 62 आणि 65 वर्षीय व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तर तिसर्याचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 2 वर्षांपासून ते पीडीतेवर बलात्कार करत आहेत.
Maharashtra, Mumbai | An incident of rape of a 9-year-old girl was reported at Bhandup PS. Case registered against 3 people under POCSO Act while 2 men aged 62 & 65 years arrested. Efforts underway to nab the other accused. Accused were raping the girl for last 2 yrs: Police
— ANI (@ANI) September 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)