Mumbai Shocker: मुंबई मध्ये 15 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली शाळेचा सुरक्षा रक्षक अटकेत; POCSO Act अंतर्गत कारवाई

सुरक्षा रक्षक शाळकरी मुलीचा पाठलाग करत असल्याचा, तिला चूकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचा आरोप आहे.

Mumbai Shocker: मुंबई मध्ये 15 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली शाळेचा सुरक्षा रक्षक अटकेत; POCSO Act अंतर्गत कारवाई
Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये 15 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली शाळेचा सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान POCSO Act अंतर्गत कारवाई करताना त्याच्यावर कलम 354A, 354D लावण्यात आले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2022 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).