Mumbai: मुंबईतील शिवाजी पार्क नो फ्लाय झोन, गणतंत्र दिनाच्या पार्श्वभुमिवर मुंबई पोलिसांकडून विशेष सुचना जारी

मुंबई शहरातील दादर परिसरातील शिवाजी पार्कला नो फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

गणतंत्र दिनाच्या पार्श्वभुमिवर शहरात मुंबई पोलिसांकडून काही विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. शहरातील वाहतुक मार्ग, पार्कीग यासंबंधी विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. पण त्याचं बरोबर हवाई उड्डाणाबाबत देखील मुंबई पोलिसांकडून नो फ्लाय झोन विषयी माहिती देण्यात आली आहे. मुंबई शहरातील दादर परिसरातील शिवाजी पार्कला नो फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement