Umesh Kolhe Murder Case मधील आरोपी Shahrukh Pathan वर Arthur Road Jail मध्ये सह कैद्यांकडून हल्ला; FIR दाखल

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी औरंगाबादेत Umesh Kolhe यांचा खून करण्यात आल्याचा अंदाज आहे. सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

Umesh Kolhe Murder Case मधील आरोपी Shahrukh Pathan वर Arthur Road Jail मध्ये सह कैद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी FIR दाखल करण्यात आले आहे. एनआयए कडून 7 जणांना अटक करण्यात आली असून सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement