Mohit Kamboj: भाजप नेते मोहित कंबोज यांना फसवणूक प्रकरणात अटकेपासून संरक्षण

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या फसवणुकीच्या कथित प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने भाजप नेते मोहित कंबोज यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. न्यायालयाने कंबोज यांना चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय शहर सोडू नये असे निर्देश दिले आहेत.

Mohit Kamboj (Photo Credits-ANI)

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या फसवणुकीच्या कथित प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने भाजप नेते मोहित कंबोज यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. न्यायालयाने कंबोज यांना चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय शहर सोडू नये असे निर्देश दिले आहेत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now