Mumbai: कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याने मालाडमधील D-Mart केले सील- BMC
कोरोना विषाणू नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मालाडमधील डी-मार्टवर कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना विषाणू नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मालाडमधील डी-मार्टवर कारवाई करण्यात आली आहे. हे डी-मार्ट सील करण्यात आले आहे. या ठिकाणी कर्मचारी आणि ग्राहक सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करीत नसल्याचे दिसून आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत माहिती दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement