दिलासादायक! मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी घट; गेल्या 24 तासात एक हजारांहून कमी रुग्णांची नोंद

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. मुंबई आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली आहे. मुंबईत आज केवळ 953 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 44 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement