Coronavirus in Mumbai: मुंबईत आज कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी घट; 1000 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईत आज कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून 929 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Coronavirus | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

मुंबईत आज कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून 929 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 30 जणांचा मृत्यू झाला असून 1239 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement