Covid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्येत घट; 20 जणांचा मृत्यू

मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. आज 794 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांसह 20 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Corona | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. आज 794 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांसह 20 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 833 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement