Coronavirus In Mumbai: कोरोना उद्रेक! मुंबईत आज तब्बल 7 हजार 898 रुग्णांची नोंद, 36 जणांचा मृत्यू

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत आज 7 हजार 898 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement