Coronavirus in Mumbai: मुंबईत आज कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ! 5888 नव्या रुग्णांसह 12 जणांचा मृत्यू

मुंबईत आज कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 5888 नव्या रुग्णांसह 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

मुंबईत आज कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 5888 नव्या रुग्णांसह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3561 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement