Covid-19 Update in Mumbai: मागील 24 तासांत मुंबई मध्ये 481 नव्या कोरोना बाधितांची भर
मागील 24 तासांत मुंबई मध्ये 481 नव्या कोरोना बाधितांची भर पडली असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. शहराचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.
मागील 24 तासांत मुंबई मध्ये 481 नव्या कोरोना बाधितांची भर पडली असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 461 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरात 5114 सक्रीय रुग्ण असून रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.
पहा मुंबईचे कोरोना अपडेट्स:
१३ ऑक्टोबर, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/92wTuSoFVR
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 13, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2021 06:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

