Mumbai COVID Cases: मुंबई मध्ये मागील 24 तासांत 418 नवे कोरोना रूग्ण

मुंबई मध्ये गणेशोत्सवानंतर काहीशी कोरोना रूग्णसंख्येमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. आजच्या बीएमसीच्या माहितीनुसार, ग्रोथ रेट (24-30 सप्टेंबर) 0.06% आहे.

Covid 19 | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये मागील 24 तासांत 418 नवे कोरोनारूग्ण समोर आल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. यामध्ये दिवसभरात 360 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर सहा जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट सध्या 97% आहे.

बीएमसी ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement