Covid-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये आज 333 नव्या कोरोनाग्रस्तांची भर; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

सध्या मुंबईत 5183 सक्रीय रुग्ण असून आतापर्यंत एकूण 7,26,566 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.

Covid-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये आज 333 नव्या कोरोनाग्रस्तांची भर; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये आज 333 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 3 जणांचा मृत्यू झाल आहे. तर 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, कालच्या तुलनेत आज नव्याने निदान झालेल्या रुग्णांची आणि मृतांची संख्या कमी आहे.

पहा ट्विट:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2021 07:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).