मुंबईत आज 3062 नव्या कोविड-19 रुग्णांची नोंद झाली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1334 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
एकूण रुग्णसंख्या- 3,55,897
कोरोनावर मात केलेल्यांची संख्या- 3,23,281
मृतांचा आकडा- 11,565
सक्रीय रुग्ण- 20,140
१९ मार्च, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/BP4pk5qhyY
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 19, 2021
१९ मार्च, सायंकाळी ६:०० वाजता
२४ तासात बरे झालेले रुग्ण- १,३३४
आजवर बरे झालेले एकूण रुग्ण- ३,२३,२८१
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ९१%
एकूण सक्रिय रुग्ण- २०,१४०
दुप्पटीचा दर- १२४ दिवस
कोविड वाढीचा दर (१२ मार्च-१८ मार्च)- ०.५६%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)