Coronavirus In Mumbai: मुंबईत आज 198 नवे रुग्ण आढळले, 2 जणांचा मृत्यू

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर 1986 इतका झाला आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईत आज 198 नव्या रुग्ण आढळून आले आहेत. तर, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर 1986 इतका झाला आहे. ट्वीट-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement