Mumbai COVID19 Update: मुंबईत आज COVID19 चे 117 नवीन रुग्ण; मृत्यू शून्य

सध्या मुंबईत 706 सक्रिय प्रकरणे आहेत.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai COVID19 Update: मुंबईत आज COVID19 चे 117 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय 93 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत 706 सक्रिय प्रकरणे आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement