Mumbai Rains: मुंबईत आज सकाळपासून पावसाची हजेरी; पहा दृश्यं
मुंबईत आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. चुनाभट्टी इस्टर्न एक्स्प्रेस हायवे वरील दृश्यं.
मुंबईत आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. चुनाभट्टी इस्टर्न एक्स्प्रेस हायवे वरील दृश्यं. दरम्यान, आज मुंबईत ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Weather Forecast: कोकण कोरडा, विदर्भात वादळी वारे आणि वीजा; काही जिल्ह्यांत हलका पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज
Mumbai Lake Water Level: मुंबईमध्ये लवकरच पाणीकपात जाहीर होणार? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील साठा 30.24% पर्यंत घसरला, उच्च तापमानामुळे जलद बाष्पीभवन ही प्रमुख चिंता
India Monsoon 2025 Forecast: यंदा भारतात सरासरीपेक्षा 105% अधिक पाऊस; IMD ने वर्तवला हवामान अंदाज
Mumbai Monsoon Arrival Update: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement