Mumbai Rains: मुंबई मध्ये पावसाची तुफान बॅटिंग; तिन्ही मार्गांवर लोकल सेवा अद्याप सुरळीत सुरू
मुंबई मध्ये काही रस्ते जलमय झाले असल्याने रस्ते वाहतूकीचा वेग मंदावला आहे.
मुंबई मध्ये मागील काही तासांपासून सतत पाऊस बरसत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. पण आठवड्याच्या दुसर्या दिवशी अद्याप मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सुरळीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.दरम्यान हवामान खात्याने आज मुंबई शहरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement