Mumbai Rains Updates: मुंबईत मुसळधार पावसादरम्यान मरीन ड्राईव्ह येथे समुद्राला भरती

मुंबईत मुसळधार पावसादरम्यान मरीन ड्राईव्ह येथे समुद्राला भरती येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, मुंबई शहर व उपनगरीत मध्यम ते मुसळधार पाऊस डगडाटी वादळवाऱ्यासह पडण्याची शक्यता आहे असे आयएमडीने म्हटले आहे.

High Tide At Marine Drive | (Photo Credits-ANI)

मुंबईत मुसळधार पावसादरम्यान मरीन ड्राईव्ह येथे समुद्राला भरती येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, मुंबई शहर व उपनगरीत मध्यम ते मुसळधार पाऊस डगडाटी वादळवाऱ्यासह पडण्याची शक्यता आहे असे आयएमडीने म्हटले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement