Mumbai Rains Update: अंधेरी सब वे परिसरात साचलं पाणी, वाहतूक बंद; Gokhale Road वरून ट्राफिक वळवल्याची माहिती
मुंबई मध्ये अंधेरी सब वे परिसरात पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मुंबई मध्ये अंधेरी सब वे परिसरात पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या Gokhale Road वरून ट्राफिक वळवल्याची माहिती मुंबई ट्राफिक विभागाने दिली आहे. दरम्यान आज सकाळपासून मुंबई मध्ये पावसाची सतत बरसात सुरू आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement